केसरिया! या फुलझाडाचं नाव माहिती नाही पण पिवळ्या-लाल अशा एकत्रित शेडमुळे हळदी-कुंकवाचं झाड म्हणतात असं ऐकून आहे. आमच्या घरी श्रीरामपूरला जे झाड होतं त्याला जर्द पिवळ्या आणि लाल रंगाच्या पाकळ्या असलेली फुलं यायची. माझ्याकडे आहे त्याला जरा केशरट येतात.
Green tree with red flowers
हिरव्या पानांवर अवतरल्या लाल पिवळ्या ज्वाळा